आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मजितपुर (रजि. ६७१) जिल्हा :- गोंदिया
दिवाळी, भाऊबीज, मंडई, कार्तिक पौर्णिमा व नविन वर्षाच्या
समस्त ग्रामवासी यांना व परिसरातील नागरीकांना
- संस्थेच्या विकासासाठी वेळेवर घेतलेल कर्ज वेळेवर भरावे.
- शेतकऱ्यांनी आपले धान्य संस्थेमध्येच विक्री करावे.
- शेमकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
“सार्वजनिक मालमत्तेची जोपासना करावी.