टावर चौक ते बस स्थानक पर्यत थे हटविण्यात आलेल्या अतिक्रमानत जुने बस स्थानक येथील जी.न अग्रवाल पेट्रोलपंप येत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाकडून कायदेशीर कारवाही का करण्यात आली नाही..?
खामगाव शहरातून जाणारे महामार्ग नेहमी रहदारीस अडथळा निर्माण करणारे, या मार्गावर सर्व प्रकारची शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व कॉलेज आहेत. या मार्गावर नेहमी जडवाहनाची देखील आवाजावी शुरू राहते आणि अपघात ही होतच राहतात.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अतिक्रमण पथकाने कार्यवाही करत रस्त्याच्या अलीकडे असलेली दुकाने 3 हटविण्यात आली परंतु याच रस्त्यात जी.न. अग्रवाल पेट्रोल पंप, जुने बस स्टैन्ड जवळ असून त्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही आजपावेतो करण्यात आलेली नाही.
या अतिक्रमण पथकाने केलेल्या कार्यवाहीमुळे चिल्लर विक्रेता यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. तरी खाली सही करणार, आम्ही नम्रपणे निवेदन देत आहोत कि आपण पेट्रोल पंपावर न झालेल्या कार्यवाही बद्दल व महामार्गाच्या अलीकडे लागणारी चिल्लर दुकाने यांची झालेली हानी भरून काढण्याकरिता लवकरात लवकर अंक्शन घ्यावी, जेणेकरून सर्व दुकानदारा ला न्याय मिळेल.