Top SUV : सणासुदीच्या काळात SUV प्रेमींची संख्या प्रचंड मागणी वाढत आहे आणि याची चांगली कल्पना ऑक्टोबर 2023 च्या विक्री अहवालात दिसून येत आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या भारतातील टॉप 4 कार कंपन्यांमध्ये 1.25 लाख पेक्षा जास्त एसयूव्ही विकल्या गेल्या आहेत आणि हे दरवर्षी वाढत आहे.
सर्वाधिक विक्री होणाऱ्या Tata Nexon सोबतच, मारुती ब्रेझा, टाटा पंच, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि ह्युंदाई क्रेटा सारख्या SUV चा टॉप 10 मध्ये समावेश आहे. या चार कंपन्यांच्या 20 लोकप्रिय SUV चा गेल्या महिन्यातील विक्री अहवाल.
मारुती सुझुकीची लोकप्रिय एसयूव्ही
- मारुति सुजुकी फ्रॉन्क्स – 11357 यूनिट
- मारुति सुजुकी ब्रेजा- 16050 यूनिट
- मारुति सुजुकी जिम्नी- 1851 यूनिट
- मारुति सुजुकी ग्रैंड विटारा- 10834 यूनिट
हुंडई मोटर्स ची लोकप्रिय एसयूवी
- हुंडई एक्सटर- 8097 यूनिट
- हुंडई वेन्यू- 11581 यूनिट
- हुंडई क्रेटा- 13077 यूनिट
- हुंडई अल्कजार- 1837 यूनिट
- हुंडई कोना- 44 यूनिट
- हुंडई आयोनिक 5- 117 यूनिट
टाटा मोटर्सची मस्त SUV
- टाटा पंच- 15317 यूनिट
- टाटा नेक्सॉन- 16887 यूनिट
- टाटा सफारी- 1340 यूनिट
- टाटा हैरियर- 1896 यूनिट
महिंद्रा पॉपुलर एसयूवी
- महिंद्रा एक्सयूवी 300 – 4865 यूनिट
- महिंद्रा एक्सयूवी 400 – 639 यूनिट
- महिंद्रा बोलेरो – 9647 यूनिट
- महिंद्रा थार – 5593 यूनिट
- महिंद्रा स्कॉर्पियो सीरीज – 13578 यूनिट
- महिंद्रा एक्सयूवी700 – 9297 यूनिट