अकोला – अमोल साबळे
पीक परिस्थिती, पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. भाकीत २३ एप्रिल रोजी वर्तविले जाणार आहे. यावर्षी पावसाचे अंदाज वर्गाचे लक्ष लागले आहे.
पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत,
पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय ठोकताळे या घटमांडणीतून वर्तविले
काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील जातात. त्यामुळे सामान्य जनतेतही गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे मांडणीचे भाकीत २३ एप्रिल रोजी आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. घटमांडणी २२ एप्रिल रोजी अक्षय पुंजाजी महाराज आणि सारंगधर
अशी केली जाते घटमांडणी……
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या नियोजन शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही.
दुसया दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते. वर्षापासून सुरू आहे. भेंडवळची स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली महाराज हे जाहीर करणार असल्याचे नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या जाईल.
शेतकरी करतात पेरणीचे
शेतकऱ्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. भाकीत ऐकून शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामाचे नियोजन करतात. आधुनिक काळात हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असले तरीही भेंडवळ घटमांडणीचे महत्त्व कमी झालेले नाही.