Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayत्यांनी तलवार घेऊन यावं मी...रवी राणांना बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर...काय म्हणाले ते...

त्यांनी तलवार घेऊन यावं मी…रवी राणांना बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर…काय म्हणाले ते जाणून घ्या…

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वादावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असताना “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. मात्र रवी राणा यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलतांना पुन्हा धमकीवजा वक्तव्य केल्याने आता वाद पुन्हा पेटणार का?…याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना यावर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या शैलीत रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले बच्चू कडू….

“त्याचा हेतू तो असू शकतं आणि म्हणून मला असं वाटते का त्यांनी तलवार घेऊन यावं मी पाच सहा सात तारखेला कुरळ पूर्णा येथे आहे. त्यांना वाटत असेल तर लांब होते असेल तर मी चौकात येतो तुम्ही तुम्ही तळावर घेऊन या.” असे बच्चू कडू म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यांनी तलवार घेऊन यावं मी फुल घेऊन येणार आणि त्याच्या तलवारीच्या वाराला बच्चू कडू छातीवर झेलायला तयार आहे. कारण आता मला हा वाद वाढवायचा नाही बरेच काम आहे काम आहेत, सर्व काम धंदे सोडून या सगळ्या प्रतिक्रिया उत्तर देण्यापेक्षा एकदा शांततेचा पाऊल आपण पुन्हा टाकू आणि शांततेने हे सगळं घेऊन जाऊ नाही झालं तर मी तयार आहे.” असे आपल्या कणखर शब्दात प्रत्युत्तर रवी राणा यांना आपल्या Twitter वरून Video द्वारे दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: