Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeमनोरंजनरणवीर सिंगचे असले फोटो पुन्हा व्हायरल...कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल?...

रणवीर सिंगचे असले फोटो पुन्हा व्हायरल…कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल?…

न्युज डेस्क – अमेरिकन गायक आणि संगीतकार सुफजान स्टीव्हन्स Sufjan Stevensचा नवा अल्बम जेव्हलिन Javelin शुक्रवारी रिलीज झाला. ब्रेकअप अल्बम म्हणून त्याचा प्रचार केला जात आहे पण भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे तो रणवीर सिंगचा फोटो. होय…तुम्हाला रणवीर सिंग Ranveer Singh चे ते न्यूड फोटोशूट आठवत असेल. या अल्बममध्ये रणवीरचा फोटो दिसत आहे आणि आता तो पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की यापेक्षा आणखी काय हवे? रणवीर सिंगचा फोटो यूट्यूबवरील अल्बमचे मुखपृष्ठ आहे.

सुफजान स्टीव्हन्स Sufjan Stevens च्या अल्बममध्ये रणवीरचा न्यूड फोटो

रणवीरने एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी नग्न फोटोशूट करून पॉप संस्कृतीचा इतिहास रचला होता आणि त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी त्याच्यावर दाखल झाल्या होत्या. आता सुफजान स्टीव्हन्सच्या नवीन अल्बमसह त्याचे न्यूड फोटोशूट पुन्हा एकदा समोर आले असून त्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रियांच्या फेरी सुरू झाल्या आहे.

Ranveer Singh used in Sufjan Stevens new album
byu/Filmenthusiast_M inBollyBlindsNGossip

अल्बमच्या मुखपृष्ठावरून रणवीरचा स्क्रीनशॉट शेअर करताना एका Reddit वापरकर्त्याने पोस्ट केले, “सुफजान माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहे, त्याची संपूर्ण डिस्कोग्राफी सर्वोत्तम आहे. रणवीरचा नवीन अल्बम शोधत असताना त्याचा फोटो पाहून मला धक्काच बसला. मला या दोन व्यक्तिमत्त्वांचा मिलाफ खूप आवडला.

Reddit पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले की, “मला याची अजिबात अपेक्षा नव्हती.” एकाने लिहिले, “अरे… भारतीय चाहत्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे…” दुसर्‍याने असेही लिहिले, “अरे ही मोठी गोष्ट आहे”.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: