देवीच्या अंगावरील आभूषणे, दागीण्यासह दानपेटीतील रोख रक्कमही केली लंपास…
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
पुन्हा मंदिरातील दानपेटीकडे वळविला चोरट्यांनी मोर्चा वार्ताहर दी ९ जुन किन्हीराजा परीसरातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या दुबळवेल येथील कुलस्वामिनी जगदंबा माता मंदिरात शनिवारच्या राञी चोरट्यांनी डल्ला मारला असुन देवीचा आंगावरील सोने व चा, दीचे दानीणे, व दानपेटीतील भाविकांनी देवीला अर्पण केलेले पैसे हे छापून नेल्याची घटना घडली आहे.
दुबळवेल येथील जगदंबा माता मंदिर अत्यंत रमणीय. ठिकाण असून गावाच्या पूर्वेकडील टेकडीवर हे सुंदर मंदीर बांधलेले आहे दुबळवेलेथील नागरीकासोबतच. परीसरातील भाविक भक्तांची ही कुलस्वामिनी आराध्य. दैवत आहे नवरा उत्सवात, प्रतेक मंगळवारी व शुक्रवारी अष्ठमी व नवमीला या मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते याच कुलस्वामिनी जगदंबा मातेच्या मंदिरात शनिवारच्या राञी चोरट्यांनी चोरी केली असून दानपेटीतील पैश्यासोबतच देवीच्या अंगावरील आभुषणे व चोने चांदीचे दागिने चोरून नेले आहे मंदिरातील इ सीस टीव्ही कॅमेराॅच्त चोरी करतांना दोन चोरटे हेकैद झाले असुन त्यांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.