Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayविध्यार्थी वर्गात बसून मस्त मैत्रिणीशी फोनवर बोलत होता…तेवढ्यात शिक्षकाची झाली एन्ट्री…पाहा व्हायरल...

विध्यार्थी वर्गात बसून मस्त मैत्रिणीशी फोनवर बोलत होता…तेवढ्यात शिक्षकाची झाली एन्ट्री…पाहा व्हायरल Video

मुलांच्या हातात मोबाईल देवून पालक चूक करतात कि काय?…कारण आजकालची मुले सर्रास मोबाईलचा वापर शाळेतही करताना आढळून येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात गुपचूप फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. तो त्याच्या मैत्रिणीशी बोलत होता असे लोकांना वाटते. तो मुलगा फोनवर बोलण्यात गुंग असताना शिक्षकाला कळले आणि ते शांतपणे त्या मुलासमोर जाऊन बसले. हे पाहून बाकीचे विद्यार्थी हसू लागले.

विद्यार्थ्यांचे हसणे ऐकून तो मुलगा भानावर आला आणि त्याने डोळे उघडताच करताच शिक्षकांना पाहिले. तो संकोच करतो. कारण त्या मुलाचा पोपट झाल्याने अख्खा वर्ग हा, हा, हा…करायला लागला.

लोक शिक्षकाचे कौतुक करत आहेत की मुलाच्या कृत्याचा त्यांना राग आला नाही, उलट हसायला लागले. ही क्लिप इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती, ज्याला आतापर्यंत 26 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 28 लाख लाईक्स मिळाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: