पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील जिल्ह्यातील शेवटचे व तालुक्यातील शेवटचे गाव आलेले पांढुणाॅ गाव येथील स्वतंत्र काळापासून रस्ता नव्हता त्या मुळे त्या मुळे गावातीलच तालुक्याच्या ठिकाण येताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र मागिल चार वर्षांत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पांढुणाॅ ते पिंपळडोळी रस्त्याचे काम पुर्ण तयार करण्यात आले होते. तोच रस्ता पुन्हा दुरुस्ती कारणातून त्याच रस्त्यावर संबंधीत विभागांकडून डांबर टाकण्यात येत आहे.
मात्र वन विभागाचे पांढुणाॅ ते पिंपळडोळी याच खाजगी रात्यावरील बांधकाम थांबविल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधीत रास्ता हा काही शेतकऱ्यांच्या शेतातून जात आहे तरी सुधा वन विभागाच्या आड मूठ पणांने पुर्ण रत्याचे बांध काम थांबले आहे. त्या मुळे वन विभागाच्या कार्य क्षमतेवर प्रश्न चिन्हं निर्मान होत आहे.
सदर रस्ता हा सुरेश औचार सिध्दार्थ सोनोने यशवंत सोनोने भारत सोनोने पांडुरंग सोनोने यांच्या शेतातून जात असून सुद्धा वान विभागाचा मी पणा मुळे आणि आड मूठ पना मुळे सदर रस्त्याचे काम थांबविण्यात आले असून वाहणे थांबविण्यात वापस पाठविण्यात आले आहेत.
सदर रास्ता हा आपल्या जंगलात नसून नसुन शेतीतून गेला आहे. अशा प्रकाची महिती वनरक्षक यांनी वान परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दीली तरी सुध्हा वन अधिकाऱ्यांनी रस्था थांबविला आहे. त्या मुळे वन परिक्षेत्र अधिकारी यांचा कार्य क्षमतेवर प्रश्न चिन्हं निर्माण होत आहे.
सदर रस्ता हा शेतातून जात असला तरी रस्त्याच्या बाजूला जंगल आहे त्या मुळे रस्त्याचे काम अडविले आहे. सदर विभागाचे काम चालू करत असल्याचे पत्र सुध्हा आम्हाला दीले नाही. व कोणत्याही प्रकारची वान विभागांकडून परवानगी घेतली नाही. संबंधीत विभागाचे आम्हाला पत्र व्यवहार केल्यास त्यांना परवानगी देऊ. विश्वनाथ चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव सदर रस्ता हा माझ्या शेतातून जातो. वन विभाग परवानगी देत नव्हते.
म्हणुन मी मी स्वत शासनाला रस्ता करीता माही शेतं जमीन दिली आहे आहे त्या मुळे माझ्या गावचा रस्ता झाला. भारत सोनोने गावकरी सदर रस्ता हा वान विभागाचा नसून. अम्ही कोणताहि शासनाकडून मोबदला न घेता आमची जमीन रस्त्या करीता दिली शासनाला दिली.
यशवंत सोनोने गावकरी सत्तर वर्षापासुन वन विभागाणे परवांगी न दिल्या मुळे गावचा विकास झाला नाही . आणि सदर रस्त्याचे काम हे जनंगलातून नसून खाजगी जमिनी वरील आहे. जंगलं हा खूप दूर आहे. संजय देवकते पोलिस पाटील पांढुणाॅ सदर रस्ता करीता. उप वनसंरक्षक अकोला यांनी 17/10/2017 रोजी जांगलांमधून फक्तं 800 मीटर जंगल असल्याची परवानगी दिली आहे. मात्र सदर रस्ता हा वन विभागाने दोन किमोमीटर अडवला आहे.