Monday, December 23, 2024
Homeनोकरीबेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज...

बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज…

मुंबई – पोलीस पाल्य आणि बेरोजगार गरजूंसाठी भव्य रोजगार मेळावा आणि रोजगार आज मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नामांकित कंपन्या बँका सामाजिक संस्था आणि मान्यवर उद्योजकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस शिपाई कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी आज हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा लाभ शेकडो बेरोजगार तरुणांनी घेतला आहे व हे मार्गदर्शन शिबिर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तरी जे बेरोजगार असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान कुर्ला पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दगडू होवाळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: