Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनवीन वर्षाचि सुरुवात चोरीच्या घटनेने...

नवीन वर्षाचि सुरुवात चोरीच्या घटनेने…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील अकोला रोड वरील समर्थ नगर येथे एका घरी चोरी झाली तर एका घरी चोरी चा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचि घटना 31 डिसेंबर च्या मध्यरात्री घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर अकोला रोड वरील समर्थ नगर येथे घरात कुणीहि नसल्याचा फायदा घेत समर्थ नगर येथील बबन राजाराम इंगळे तथा संजय सोनोने यांच्या घरी कुणीही नसल्याचि संधी साधून अज्ञात चोरट्यानी बबन इंगळे यांच्या घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचि लांब पोथ,

सोन्याचे झूम्बर, सोन्याचे सेवनद पीस पोथ असा एकूण अंदाजे 84हजार रुपये चा माल अज्ञात चोरट्यानी पळवीला असून शेजारी असेल्याला शिक्षक संजय सोनोने यांच्या हि घरी कुणीच नसल्या चि संधी साधून अज्ञात चोरट्यानि कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला मात्र घरात काही मिळाले नाही फिर्यादी बबन इंगळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अप नंबर 1/2023 कलम 457,380 भादवी गुन्हा दाखलं करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली उपनिरीक्षक गजानन पोटे करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: