Friday, January 10, 2025
Homeराजकीयमा.नगरसेविका ज्योती हारून खान यांच्या प्रयत्नाने नवीन जलवाहिनीचा शुभारंभ...

मा.नगरसेविका ज्योती हारून खान यांच्या प्रयत्नाने नवीन जलवाहिनीचा शुभारंभ…

मुंबई – धीरज घोलप

माजी नगरसेविका ज्योती हारून खान यांच्या प्रयत्नाने महापालिक फंडातून प्रभात क्रमांक 124 करीता नऊ इंचाच्या जलवाहिनीचा शुभारंभ करण्यात आला.विभागातील पाणी पाण्याच्या समस्येचा आढावा घेऊन भविष्यात प्रत्येकाला घ्या घरात पाणी भेटले पाहिजे हा विचार मनात ठेवून मा.नगरसेविका ज्योती हरून खान यांनी महापालिका फंडातून नवीन जलवाहिनीचा शुभारंभ केला. याप्रसंगी माजी नगरसेवक हारुन खान उपस्थित होते तसेच चंद्रभागा सोसायटी साबरमती सोसायटी जय मल्हार सोसायटी किस्मत नगर सोसायटी शिवकृपा सोसायटी साने गुरुजी चौक आणि यंग रायगड या विभागातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: