Monday, December 23, 2024
Homeराज्यलेआऊटचे नामकरण करून केले उद्घाटन...

लेआऊटचे नामकरण करून केले उद्घाटन…

अकोला – हातगावमध्ये येणाऱ्या शेरवाडी रोड वरील महालक्ष्मी लेआउटचे स्थानिक नगरवासियांनी केले सिध्दनाक नगर या नावाने नामकरण. या आधी नगरातील समस्त नगरवासियांनी बैठक घेऊन एक मताने निर्णय घेऊन सिध्दनाक नगर हे नाव सर्वानुमते ठेवण्यात आले.

ज्येष्ठ पोर्णिमेच्या औचित्याने सर्वांनी एकत्र येऊन सिध्दनाकनगर या नावाने फलक लावून केले उद्घाटन. यावेळीऋषिकेश अनभोरे ,अमोल वानखडे ,वसंत बनसोड, जयकुमार जामनिक,सुरेश पाटील, सिद्धार्थ रामटेके, सुरेश अनभोरे, भीमराव इंगोले, रवींद्र चौरपगार, रवींद्र सरदार, नंदू पाटील, दत्ता मेश्राम,

केशव खंडारे, मिलिंद इंगळे, राहुल वर्घट,सागर चौरपगार,सचिन इंगोले, नंदू शिंदे, अक्षय चक्रे,राहुल चौरपगार, दिनेश आटोटे, अविनाश वाव्हळे, ऋषिकेश राऊत, सतीश ताटके, सुभाषराव वानखडे, मिलिंद किर्दक, उमेश वाकपांजर, रामदास चौरपगार उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: