Sunday, November 17, 2024
Homeराज्यसंगितमय शिव महापुराण कथा व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ कार्यक्रमात मान्यवराची उपस्थीती...

संगितमय शिव महापुराण कथा व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ कार्यक्रमात मान्यवराची उपस्थीती…

रामटेक – राजु कापसे

परसोडा येथे आयोजित संगीतमत शिव महापुराण कथा सप्ताह व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायत राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली व आचार्य श्री. सच्चिदानंदजी महाराज यांचे श्री चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख्याने आमदार श्री. आशिषजी जयस्वाल, श्री. नरेशजी धोपटे (माजी जी.प. सदस्य), (जि. प. सदस्य) श्री सतिश डोंगरे, श्री गोपीजी कोल्हेपरा, सौ. ज्योतीताई कोल्हेपरा, श्री. मदनजी सावरकर (सरपंच), श्री. स्वप्निलजी दियेवार, श्री. डॉ. अनंतजी दाभाडे, विष्णुजी हटवार, प्रभाकरजी सलामे, धर्मराजजी राहाटे, राजुजी कापसे (पत्रकार), डॉ. श्रीखंडे सर, विनोदजी सावरकर, हरिसिंगजी सरोते, मनोहरजी दियेवार, किशोरजी फलके व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: