Sunday, December 22, 2024
Homeराज्यद सिटी ब्रिस्टो कॉफी हाऊसचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते उदघाट्न...

द सिटी ब्रिस्टो कॉफी हाऊसचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते उदघाट्न…

पनवेल – किरण बाथम

मराठी उद्योजक हेमंत पाटील आणि त्यांचे सुपुत्र ऍड. मनिष पाटील यांच्या तक्का येथील नॅशनल पॅराडाईज बिल्डिंग मधील द सिटी ब्रिस्टो कॉफी हाऊसचे उदघाट्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.

पनवेल महानगर आधुनिक मार्गाने झपाट्याने विकसित होत आहे.युवा वर्गाचा विचार करून सुरु झालेल्या या कॉफी हाऊसला आम. ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील परिवाराने त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमास आरपीआयचे चंद्रकांत जगताप, भाजप राजगुरूनगरचे दिलीप वाळके, भाजपचे के. ए. म्हात्रे, विपुल शहा, अविनाश खोपकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: