Saturday, September 7, 2024
spot_img
Homeराज्यमेडशी येथील नवरदेवाने अक्षदा व हार गळ्यात पडण्याच्या आधी बजावला मतदानाचा हक्क...

मेडशी येथील नवरदेवाने अक्षदा व हार गळ्यात पडण्याच्या आधी बजावला मतदानाचा हक्क…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मेडशी येथील.वर. चि.रतन सुभाष होगले.व.वधू. चि सौ साक्षी वाघूजी काळे या दोघांचा शुभविवाह आज मेडशी येथे दिनांक.26. एप्रिल. दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. त्या आदी मतदानाचे हक्क बजावले या वरानी सर्व विवाहच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूने ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्याकडून त्याचे स्वागत करण्यात आले.

मेडशी गावात नवरदेवाने मतदान केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वरमाला टाकण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला त्या वेळेस मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी शब्द सुमनाने वराचे स्वागत केले त्यानंतर सर्व नागरिकांनी लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचं आव्हान या  वरानी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: