गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा सरांडी येथील भव्य पटांगणावर संपन्न झाला.मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी तेली समाज प्रान्तिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेन्द्र भेलावे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून चरण वाघमारे माजी आमदार तुमसर/ मोहाळी विधानसभा मतदारसंघ, राजु मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर, प्रदीप पडोळे माजी नगराध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
ह्यावेळी मंचावर मुख्य पाहुणे म्हणून जया धावडे जिल्हा अध्यक्षा प्रान्तिक तेली समाज संघटना गोंदिया,छाया कुंभलकर माजी जिल्हा परिषद सदस्या, तेजेश्वरी भोंगाडे माजी जिल्हा परिषद सदस्या, रामसागर धावडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, निशा बावनकर माजी पंचायत समिती सदस्य, युवराज कुंभलकर से.नि.फलोद्यान अधिकारी,
निशा बावनकर सरपंच खोपडा, भाऊराव बावनकर माजी सरपंच, शिवकुमार पाटील उमरी, प्रकाश भोंगाडे माजी सरपंच घाटकुरोडा, रतनलाल खोब्रागडे, दिगंबर भूरे से. शिक्षक, महाकाळकर परमात्मा एक सेवक मंडळ, अनिल पाटील, शामराव भोंगाडे माजी सरपंच, अशोक पाटील, नामदेव मदनकर, राधेश्याम साकुरे, सुकदेव साठवणे,
अर्जुन मदनकर, नारायण भोंगाडे, रामदास पाटील, राजेश पाटील, रत्नाकर भोंगाडे, राजेश भुरे, संदिप भोंगाडे,लोकेश, भोंगाडे, योगराज पाटील, राजेश साठवणे, संदेश साठवणे , नामदेव साठवणे, विनोद धावडे, जीवन धावडे,रामाजी साकूरे, राजकुमार साकुरे,होमेन्द्र पाटील, खेमराज मदनकर, हंसराज साकुरे, नितिन पाटील,रामु भोंगाडे, कार्तिक पाटील,
अरूण मलेवार, खुशाल साठवणे, गजेंद्र भुरे,,लक्ष्मी मदनकर,हंसकला धावडे,वदंना मदनकर, सुशिला भोंगाडे, इंदु भोंगाडे, सुर्यकांता मदनकर, प्रियांका धावडे,शामकला भोंगाडे, शोभा लांजेवार,सुषमा साठवणे,शिल्पा मदनकर, माधुरी पाटील, कविता मदनकर, कल्पना भोंगाडे,ममता आगाशे,रेखा भोंगाडे, पुस्तकाला साकुरे,शांतकला रोकडे,
अनिता रोकडे,निर्मला भोंगाडे, निर्मला भुरे, अनिता मदनकर,सुग्रता भोंगाडे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा पूजन करून समाजबांधवांनी रैली काढून गावात प्रभातफेरी काढली.संपुर्ण गाव जय संताजी च्या घोषणा दुमदुमून गेले होते.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली न्यायकरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रियंका धावडे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता समाज बांधव व समस्त गावकरी यांच्या साठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समस्त समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.