Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनमहाराष्ट्राची हास्य जत्रेचा कलाकारांचा असाही सन्मान…

महाराष्ट्राची हास्य जत्रेचा कलाकारांचा असाही सन्मान…

मुंबई – गणेश तळेकर

नाशिक चे संदीप सोनावने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील. सर्व विनोदी कलाकार यांना कडकनाथ अंड्याचा बुस्टर डोस देऊन वाढदिवस साजरा केला सोबत शाम्पू आणि अंड्याची पावडर भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्मानिय कलाकार…!

प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव , समीर चौघुले ,पृथ्वीक प्रताप,शिवाली परब, वनिता खरात,चेतना भट,रसिका वेंगुर्लेकर, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, ओमकार राऊत, प्रियदर्शनी, बने, श्याम राजपुत, प्रभाकर मोरे ,अरुण कदम ,रोहित माने, इशा डे, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सुनील खेडेकर, वैभव दादा, अथर्व गोस्वामी, विराज जगताप, प्रियांका हांडे, गणेश सर, सिद्धगुरु सर, दत्तू मोरे, ऋषिकेश. या कलाकारांचा सन्मान करण्यात आला…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: