Sunday, December 22, 2024
Homeराज्यनाना शंकरशेट यांची १५९ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी...

नाना शंकरशेट यांची १५९ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी…

मुंबई – गणेश तळेकर

नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५९ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (पर्यावरण) श्री.मिनेश पिंपळे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज (दिनांक ३१ जुलै, २०२४) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) श्रीमती शुभांगी सावंत, उप सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सचिव अँड. मनमोहन चोणकर उपस्थित होते.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: