Monday, December 23, 2024
Homeराज्यचिमुकल्यांच्या उत्सहात रंगला तान्हा पोळा...

चिमुकल्यांच्या उत्सहात रंगला तान्हा पोळा…

रामटेक – राजू कापसे

बैल पोळा सणाच्या दुसर्‍या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा सणालाही महत्त्व आहे. मात्र पोळ्याच्या पाडव्याला तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा सुरु आहे. लहान चिमुकल्चासाठी आनंदाची चंगल घेऊन येतो. आजच्या दिवशी लहानमुले लाकडापासुन तयार केलेल्या नंदि बैलांची मिरवणूक काढली जाते.

ठिकठिकाणी तान्हा पोळा भरवला जातो. त्यासाठी लाकडापासुन तयार करण्यात आलेले नंदी बैल घेऊन चिमुकले एकत्र होतात. रंगरंगोटी करुण सजविलेले लाकडी नंदीबैल, यात कुणी बैलासह लावलेल्या सामाजिक संदेश, सजवलेले नंदी बैल ,अन् नटलेले चिमुकले, खाऊची धमाल, बोजार्‍याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासुन महापुरुषांची वेशभुषा यामुळे मुलांचे कौतुक होऊन बक्षीस दीले जाते. फटाक्याच्या आवाजाणे तोरण तोडुण पोळा फोडल्या जातो.

शितलवाडी परसोडा येथे लहान मुलांच्या पोळा मोठ्या प्रमाणात भरण्यात लहान मुलानी वेषभुषन परिधान करून पोळाउस्वव खुब मोठ्या प्रमाणात भरण्यात आला त्यावेळी मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच श्री मदन सावरकर, उपसरपंच श्री विनोद सावरकर, बडुभाऊ सलामे, किष्णा गेचोडे, किशोर फलके, राजू कापसे, कमलेश सायरे, अश्विनी कावळे सुरज सलामे, देविकर सर, व गावकरी जास्तीत व परसोडा, भाग्यश्री कालनी,छोरीया, सर्वांनी उपस्थित राहुन पोळ्याचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: