मुंबई – गणेश तळेकर
आज 10 वर्ष सतत पत्रकार याच्या वेल्फेअर बोर्ड ची मागणी करत होत्या , एकमेव अश्या या शितलताई आहेत त्याच्या जिद्दीला आज सलाम करावासा वाटतो आहे , कोणाची तमा न बाळगता , कोणालाही न घाबरता , कोणापुढे न झुकता , स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त पत्रकारांच्या भविष्यासाठी आमरण उपोषणाला बसल्या होत्या आणि आज त्याच स्वप्न शेवटी पूर्ण झाले…!
आताचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शितलताई ना आमरण उपोषण मागे घ्या मी आपल्या मागण्या पूर्ण करतो असे आश्वासन घेऊन त्यांनी आपले आमरण उपोषण आज श्री प्रसाद लाड आणि श्री नितेश राणे यांच्या हस्ते इलेक्ट्रॉल पावडर पाणी पिऊन सोडले..
खरच माई च्या या ताई ला मानाचा मुजरा….