Friday, September 20, 2024
Homeराजकीयउद्या खामगाव येथे सुषमाताई अंधारे यांची सभा...

उद्या खामगाव येथे सुषमाताई अंधारे यांची सभा…

हेमंत जाधव

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे शिवसेना नेत्या सुशामताई अंधारे यांची जाहीर सभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या खामगाव येथील पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची स्थानिक विश्रामगृह येथे नियोजन बैठक झाली होती. या बैठकीच्या मुख्यस्थानी नरेंद्र खेडेकर संपर्क प्रमुख बुलढाणा जिल्हा हे होते.

यावेळी त्यांनी सांगितले की शिवसेना पक्षाच्या फियरब्रॅंड नेत्या सुशामाताई अंधारे यांची जाहीर सभा स्थानिक गांधी चौक येथे होणार आहे या साठी खामगाव सह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारी ला लागले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: