Saturday, July 20, 2024
spot_img
HomeBreaking Newsबापाच्या व आईच्या बाबतीत नाद करायचा नाही…सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिला इशारा….म्हणाल्या…

बापाच्या व आईच्या बाबतीत नाद करायचा नाही…सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिला इशारा….म्हणाल्या…

अजित पवार यांनी पहिल्यांदाच थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता पक्षाच्या महाराष्ट्र विभागाच्या कार्याध्यक्षा आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्र घेत थेट अजित पवारांना जेतावणी देत म्हणाल्या, की मी बाकीचे सर्व ऐकून घेईन पण आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. त्या मुंबईतील यशवंत राव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाल्या…

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाकीचे सगळे ऐकून घेईल, आमच्यावर किती पण टीका करा. पण बापाचा नाद करायचा नाही, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला. शाब्दिक चकमकीला आजपासून सुरुवात झाली आहे. आणखी काय म्हणाल्या ते खाली Video पाहा…

सौजन्य ANI
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: