Monday, December 23, 2024
Homeराज्यकायदेशीर मुद्दे पडताळून १५ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या रॅलीच्या परवानगी बाबत निर्णय घेणार...

कायदेशीर मुद्दे पडताळून १५ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या रॅलीच्या परवानगी बाबत निर्णय घेणार – पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्हा पोलिसांकडून 15 ऑगस्ट रोजी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रयत्न केला जाणार असून,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीनं काढण्यात येणाऱ्या भगवा रॅलीसाठी अजून पर्यंत कोणताही परवानगी बाबतीत अर्ज उपलब्ध झाला नसून, सर्व कायदेशीर मुद्दे पडताळूनच परवानगी द्यायची की नाही याबाबतीत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी आज पत्रकार परिषदेसाठी बोलताना दिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: