Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यजैन्याळचे कु.चद्रकांत शिवाजी कांबळे यांचे आकस्मित निधन...

जैन्याळचे कु.चद्रकांत शिवाजी कांबळे यांचे आकस्मित निधन…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

जैन्याळ ता.कागल येथील कु.चद्रकांत शिवाजी कांबळे यांचे आकस्मित निधन दि.20/08/2023 रोजी रविवारी झाले ते जैन्याळ ग्रामपंचायतचे शिपाई ज्ञानदेव कांबळे यांचे लहान बंधू होते त्यांचा गावांमध्ये त्यांचा स्वभाव हा मनमिळाऊ असा प्रचित होता त्याचा बुधवार दि.23/08/2023 रोजी सकाळी 9.30 मी रक्षा विसर्जन होईल त्याच्या पाश्चात्य आई भाऊ बहिणी असा परिवार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: