Monday, December 23, 2024
Homeकृषीसरकारने दुर्लक्ष केल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार...

सरकारने दुर्लक्ष केल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार…

सांगली – ज्योती मोरे

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये गेले 36 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी शेकडो कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थी धरणे आंदोलन करत आहेत. आतापर्यंत टाळ, स्वच्छता, शिवजयंती, महाशिवरात्री, Candle March असे बरेच उपक्रम राबविण्यात आले.

तसेच विशेष म्हणजे प्रशासकीय भवन चे कामकाज विद्यार्थ्यांनी बंद पाडले होते. परंतु अद्द्यापही सरकारने लक्ष न दिल्यामुळे कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये गेले 36 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी शेकडो कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थी धरणे आंदोलन करत आहेत. परंतु अद्द्यापही सरकारने लक्ष न दिल्यामुळे कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ईशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: