Sunday, December 22, 2024
Homeराज्य६ नोव्हेंबरला खासदार प्रफुलभाई पटेल, NCP प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली...

६ नोव्हेंबरला खासदार प्रफुलभाई पटेल, NCP प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चौहान यांचा गोंदिया येथे आगमन…

होणाऱ्या कार्यकर्ता बैठक संदर्भात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

गोंदिया शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी दि 06 नोव्हेंबरला माननीय खासदार प्रफुलभाई पटेल सोबत सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, रुपाली चाकणकर महिला प्रदेशाध्यक्ष, सुरज चौहान युवक प्रदेशाध्यक्ष यांच्या गोंदिया येथे आगमन व होणाऱ्या कार्यकर्ता बैठकी संदर्भात चर्चा करून आढावा घेण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, केतन तुरकर, रफिक खान, मोहन पटले, अशोक सहारे, माधुरी नासरे, निरज उपवंशी, जगदिश बावनथडे, प्रदिप रोकडे, रवि पटले, शंकर टेंभरे, शिवलाल जमरे, सरला चिखलौंडे, राजेश जमरे, राजु एन जैन, मनोहर वालदे,

अखिलेश सेठ, सतिश देशमुख, नानु मुदिलीयार, सुनिल भालेराव, सचिन शेंडे, विनीत सहारे, हेमंत पंधरे, राजेश कापसे, खालीद पठान, जितेद्र चुलपार, प्रेम जयसवाल, गंगाराम बावनकर, चंदन गजभिये, गोपीचंद थवानी, मदन चिखलोंडे, करण टेकाम, पंकज चौधरी, पवन धावडे, तिर्थराज नारनवरे, बाळा हलमारे, श्याम चौरे, केवल रहांगडाले,

लता रहांगडाले, पुस्तकला माने, सोनम मेश्राम, सुशिला भालेराव, आशा पाटिल, तृप्ती चौरागडे, रमेश रहांगडाले, अनुज जयसवाल, गितेश मेश्राम, सलील कुरेशी, लखन बहेलिया, जिम्मी गुप्ता, हरगोविंद चौरसिया, हरीराम आसवानी, निलेश मेश्राम, भुपेश मेश्राम, आकाश वाडवे, हर्षवर्धन मेश्राम, तुषार उके, एकनाथ वहिले, चंदु चुटे, रमेश कुरील, लव माटे,

राज शुक्ला, संदिप पटले, विष्णु शर्मा, अरमान जयसवाल, दिलीप डोंगरे, नागो सरकार, गौरव शेंडे, राधेश्याम पटले, इकबाल शैय्याद, महेश करीयार, राजु भगत, केवल रहांगडाले, शैलेष वासनिक, सुनिल पटले, कपिल बावनथडे, आरजु मेश्राम, राधेश्याम पटले, टी एम पटले, हितेश पतहे, गोविंद लिचडे, गंगाराम मानेसर, तेजराम सहारे, मानिक पडवार,

विजय रहांगडाले, शंकर गोतम, श्रीराम कटरे, पप्पु ठाकरे, ओमेश खरोले, जितेंद्र, मुनेश्वर कावडे, विजय मेश्राम, राजकुमार गजभिये, सतीश कोल्हे, सुरेश चुटे, तिलक पटले, जयलाल चंद्रीकापुरे, तिलक भांडारकर, तिर्थराज हरीणखेडे, राजेश्वर रहांगडाले, बबिता कुंजाम, नुतन चुलपार, लक्ष्मीकांत दहाटे, पुरण उके, धरमलाल रहांगडाले,

जितेंद्र बिसेन, इंदल चौव्हान, देवराम ठाकरे, तिर्थराज नारनवरे, रिताराम लिल्हारे, भिमराव उके, चेतराम उके, कुणाल बावनथडे, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे, शरभ मिश्रा सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: