Thursday, December 26, 2024
Homeराज्यशिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचा वतीने आयोजीत ग्राम संवाद बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचा वतीने आयोजीत ग्राम संवाद बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

रामटेक – राजू कापसे

रामटेक विधानसभा अंतर्गत येणाऱ्या रामटेक तालुक्यातील खोडगाव व आसोली येथे ग्रामसंवाद बैठक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशाल बरबटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री. विशालजी बरबटे व रामटेक तालुका प्रमुख हेमराजजी चोखांद्रे तसेच उपतालुका प्रमुख देवरावजी ठाकरे यांनी पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षीय संघटन बांधणी रोजगाराभिमुख विकास कौशल्य या विषयावर उपस्थित लोकांसोबत संवाद साधला.

या बैठकीला उपस्थित खोडगाव (काचूरवाही) येथील श्री. नरेंद्रजी सहारे (माजी सरपंच), श्री. शिशुपालजी अतकरे (माजी सरपंच), श्री. दिगंबर अडकने, शिवशंकर इनवाते, रितेश ठाकरे, नरेंद्र सोनवाने, विनोद गायकवाड, सुधीर शेरकुरे, प्रवीण गायकवाड, विकास हुमने, टेकराम हुमने, पितांबर पानतावने, गिरधर पानतावने, कुणाल हुमने, सुभाष अतकरे,

अमोल डाफ तसेच आसोली येथील हर्ष कावळे, रवींद्र हटवार, आदर्श कडबे, अभि दुरबुळे, अजय दुरबुळे, आकाश कावळे, अक्षय नागोसे, अमित ठाकरे, अमोल भोला, अनिकेत दुरबुळे, अनिल शेंडे, अंकित दुरबुळे, आशिष नागोसे, अशोक चव्हाण, पियुष शेलारे, शुभम शेंद्रे, अंकुश खंडाते, चेतन टेकाम, चंद्रकिरण टेकाम, पियुष शेंद्रे, शिशुपाल हटवार, अभिषेक हटवार, सौरभ दुरबुळे, व त्यांचे पक्ष सहकारी, शिवसैनिक व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: