Monday, December 23, 2024
Homeराज्यनेर्ली ग्रामपंचायत सदस्य यांचा सामाजिक उपक्रम...प्रकाश उर्फ अंकुश धनगर

नेर्ली ग्रामपंचायत सदस्य यांचा सामाजिक उपक्रम…प्रकाश उर्फ अंकुश धनगर

कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले

नेर्ली (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात धनगर यांनी नेर्ली ग्रामपंचायत मिळकत धारकांना मध्ये ज्यांना घरगुती चावी कनेक्शन आवश्यक आहे त्यांना स्वखर्चाने मोफत चावी कनेक्शन जोडुन देऊन एक गावांमध्ये एक वेगळा आदर्श घालून दिला त्यांनी नेर्ली ग्रामपंचायत मिळकत धारकांना पैकी ज्यांना चावी कनेक्शन आवश्यक आहे.

त्यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात धनगर यांच्याशी संपर्क करावा असे त्यांनी आव्हान केले यांचा लाभ गोरगरीब जनतेला झाला पाहिजे असे त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यांनी या अगोदर ही सामाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत त्यांचा संपर्क नंबर आहे.

8625810930 या नंबर ज्यांना चावी कनेक्शन आवश्यक आहे त्यांनी वरील नंबरवर संपर्क करावा असे त्यांनी आव्हान केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: