Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनगायिका वैजयंती भालेराव एनचे नविन गीत "मी बाबासाहेबाची लेक"...

गायिका वैजयंती भालेराव एनचे नविन गीत “मी बाबासाहेबाची लेक”…

न्युज डेस्क – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त स्त्री जातीसाठी जे कार्य केले त्याची परत फेड कधीच होऊ शकत नाही. आज सर्व लेकींना त्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला.त्याच आशयाचे एक गीत घेऊन येत आहेत प्रख्यात गायिका वैजयंती भालेराव एनचे नविन गीत “मी बाबासाहेबाची लेक”. वैजयंती भालेराव यांनी आतापर्यंत अनेक गाण्याचे कार्यक्रम केले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या ‘कविता तुझी आणि माझी’या समूहाच्या पहिल्या वाहिल्या राज्यस्तरीय सम्मेलनात त्यांना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. वैजयंती भालेराव यांचे हे गाणे नक्कीच सर्वांच्या पसंतीस पडेल.लिंक ओपन करून शेअर आणि सबस्क्राईब करावे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: