Thursday, September 19, 2024
Homeविविधआदिशक्ती पुरस्काराने GDCC बँक शाखा आलापली ची श्रीमंती कल्पना गावडे सन्मानित…

आदिशक्ती पुरस्काराने GDCC बँक शाखा आलापली ची श्रीमंती कल्पना गावडे सन्मानित…

प्रतिनिधी :- सेवा वाकडोतपवार
आलापली

गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यांतील द डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑफ़रेटीव्ह बँक शाखा आलापली येते कार्यरत असलेली शाखा अधिकारी श्रीमंती कल्पना गावडे हिला आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नागपूर या ठिकाणी 4/10/2022 रोजी झालेल्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत आदिशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले होते.

त्यात डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑफ़रेटीव्ह बँक शाखा आलापली ची शाखा अधिकारी कल्पना गावडे हिचा सन्मान करण्यात आले. बँके तर्फे बचत गटाना योग्य ती माहिती देऊन शासनाचा योजने मार्फत बचत गटांना आर्थिक मदत प्रधान करून त्यांचा मान उंचावण्यासाठी योग्य तो मार्गदर्शन करणारी गडचिरोली जिल्यातील पहिली महिला असून ग्रामीण भागात महिलांचा माण उंचावण्यासाठी बचत गटा मार्फत सहकार्य करणारी कल्पना गावडे हिला आदिशक्ती पुरस्कार प्रधान करण्यात आले,

असून या वेळी कल्पना गावडे यानी माझा परीने जे सहकार्य असेल ते मी शाखा अधिकारी म्हणून महिलांना योग्य ती माहिती देऊन शासनांची जे काही अनेक योजना असेल ते मी बँके कडून बचत गटांना माझा परीने सहकार्य करण्यात येईल अशी आश्वासन कल्पना गावडे शाखा अधिकारी GDCC बँक शाखा आलापली मार्फत करण्यात येईल अशी आश्वासन देखील बचत गटांतील महिलांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करण्यात येतील अशी विनंती सुद्दा करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: