Monday, December 23, 2024
Homeराज्यराजापूर, सागवे गावचे सुपुत्र, उद्योजक, श्री.नामदेवशेठ नाकटे यांच्या एस.पी.ज्वेलर्स दुकानाचे उद्घाटन करताना...

राजापूर, सागवे गावचे सुपुत्र, उद्योजक, श्री.नामदेवशेठ नाकटे यांच्या एस.पी.ज्वेलर्स दुकानाचे उद्घाटन करताना शिवसेना नेते, रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार सन्मा.विनायकजी राऊत साहेब…

मुंबई – गणेश तळेकर

शिवसेना उपनेते, राजापूर -लांजा-साखरपाचे सन्मा.आमदार राजनजी साळवी, शिवसेना उपनेते मा.नगरसेवक श्री.मनोज जामसुतकर, भायखळा विधानसभा उपविभाग संघटीका,मा.नगरसेविका सौ.सोनम मनोज जामसुतकर, भायखळा उपविभाग प्रमुख श्री.राम सावंत, दहिसर विधानसभा संघटक श्री.अविनाश लाड,वडाळा विधानसभा महिला संघटक,

राजापूर तालुका महिला संपर्क प्रमुख सौ.माधुरी विश्वासराव मांजरेकर, राजापूर तालुका संपर्क प्रमुख श्री.अनिल भोवड, सहसंपर्क प्रमुख नामदेव नार्वेकर,शिवसहकार सेनेचे सुधीर मोरे, सांताक्रुझ शाखाप्रमुख श्री.संदेश खडपे,दहीसर शाखाप्रमुख श्री.सुधाकर राणे,माजी शाखाप्रमुख श्री.प्रविण शेट्ये, उपशाखा प्रमुख प्रबोधन शिरवाडकर,

युवासेनेचे श्री.संदेश मिठारी, भारतीय कामगार सेना माझगाव डॉक युनिटचे अध्यक्ष श्री.सुनिल दळवी, उपाध्यक्ष सचिन जाधव, प्रदीप पेडणेकर आदी मान्यवरांनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: