Monday, December 23, 2024
Homeराज्यछत्रपती श्री संभाजी महाराजांविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा श्री कालीपुत्र कालीचरण महाराजांनी...

छत्रपती श्री संभाजी महाराजांविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा श्री कालीपुत्र कालीचरण महाराजांनी केला निषेध…

सांगली – ज्योती मोरे

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांविषयी अजित पवारांनी विधानसभेत केलेले वक्तव्य हे अपमान कारक असून, त्याचा जाहीर निषेध करत पवारांनी धर्माची हानी केली असून, महाराजांच्या बलिदानाचा घोर अपमान अजित पवारांनी केला. त्यामुळे अशा धर्मव्देष्ट्या लोकांना राजकारणात पाठवणं बंद करा. अशी प्रतिक्रिया आज सकाळी साडेअकरा वाजता श्रीकालीचरण कालीपुत्र महाराजांनी आज सांगलीत व्यक्त केली आहे. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: