Saturday, November 23, 2024
Homeराजकीयश्री आर एल टी विज्ञान महाविद्यालयाला ए.ग्रेट प्राप्त...

श्री आर एल टी विज्ञान महाविद्यालयाला ए.ग्रेट प्राप्त…

अकोला दि 24/2/23 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

अमरावती अंतर्गत श्री आर एल टी विज्ञान महाविद्यालय अकोला naac pear team मार्फत दिनांक 16 फेब्रुवारी 17 फेब्रुवारी रोजी मूल्यांकन झाले या महाविद्यालया ला ए. ग्रेड दर्जा प्राप्त झाला व इतरही मार्क वाढवण्यात आले आहेत याआधी सुद्धा ए. ग्रेटच होते परंतु ए. प्लस ए. या ग्रेट ची सर्वांना आशा होती हे मिळालं पाहिजे जय महाकाल महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष आदरणीय प्राचार्य विजयराव नानोटी यांच्या प्रयत्न तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि डेलीव्हिजेस कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे व अथक प्रयत्नाला यश मिळाले त्यामुळे महाविद्यालयीन प्राचार्य नानोटी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना शैलेश अलोने अशोक भाऊ तायडे प्राध्यापक राजेंद्र राडगावकर तसेच दीपक वानखेडे सुरेश राखुंडे मोहन दादा कुलकर्णी गौतम इंगोले अजय अग्रवाल सुभाष सोळंके गोपाल गिरी यांनी सुद्धा अभिनंदन केले.

sonu sharma in amravati

तसेच सर्व कर्मचारी च्या वतीने आपापल्या परीने पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्य नानोटी सर म्हणाले हे आपण सर्वांचे कष्ट जिद्द आणि मेहनतीने साध्य झाले व आपण यशस्वी ठरलो परंतु ए ग्रेट प्लस ए मिळण्याचे अपेक्षा आपल्या सर्वांना होती आपले महाविद्यालय विदर्भात नावाजलेले आहे कॉलेजच्या दर्जा चांगला आहे.

बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोती सिंहजी मोहता,मानद सचिव पवन जी माहेश्वरी, ज्येष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जी तोष्णीवाल, डॉ रवींद्र जी जैन कनिष्ठ उपाध्यक्ष, अभिजीत परांजपे सहसचिव तसेच, मॅनेजमेंटचे कर्तव्यदक्ष घडाळजी सर्व मॅनेजमेंटचे सदस्य गण यांचे सहकार्य लाभले अशी माहिती शैलेश आलोने यांनी दिली. माननीय संपादक महोदय व जिल्हा प्रतिनिधी कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करावी ही अपेक्षा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: