Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayधक्कादायक व्हिडिओ!…वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू…पाहा व्हायरल Video

धक्कादायक व्हिडिओ!…वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू…पाहा व्हायरल Video

राजस्थानच्या कोटा येथे एका कोचिंग विद्यार्थ्याचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 11.15 च्या सुमारास तो त्याच्या तीन मित्रांसह बाल्कनीत बसले असताना घटना घडली. काही वेळाने चार मित्र उठले आणि निघू लागले. दरम्यान, विद्यार्थ्याने उठून चप्पल घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्याचा तोल गेला आणि आणि खिडकीतून खाली पडला…

यादरम्यान जवळच्या बाल्कनीतील जाळी तोडून तो थेट खाली पडला. या घटनेनंतर त्याच्या मित्रांमध्ये गोंधळ उडाला. विद्यार्थ्याला तळवंडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. एवढ्या उंचीवरून पडल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्याचा विद्रूप झाला. हे आत्महत्येचे प्रकरण नसल्याचे डीएसपीचे म्हणणे आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. यामध्ये मूल असंतुलितपणे पडताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: