Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayथरारक | भररस्त्यावर अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करीत होता…अन जनता मूकदर्शक…पहा...

थरारक | भररस्त्यावर अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करीत होता…अन जनता मूकदर्शक…पहा Viral Video

Viral Video : छत्तीसगडच्या रायपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका 47 वर्षीय इसमाने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला भररस्त्यावरून धारदार शस्त्राने मारहाण करीत तिला ओढत घेऊन चालला होता. घटनेचा Video सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्या इसमाला अटक केली आहे. ओंकार तिवारी असे त्या आरोपीचे नाव असून ती16 वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच्या दुकानात काम करीत असल्याची माहिती समोर आलीय.

ही तरुणी ओंकारच्या किराणा दुकानात काम करत होती. तरुणीने नोकरी सोडून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती.

शनिवारी रात्री ओंकारने हत्यारासह मुलीच्या घरात घुसून तरुणीवर हल्ला केला. मुलीने तिच्या मानेच्या बाजूला चिरडला आणि नंतर तिचे केस ओढून तिला रस्त्यावर ओढले.

मुलीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय तरुणाने 16 वर्षांच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि मुलीच्या आईने तो नाकारला होता. याचा राग येऊन तिने नोकरी सोडल्याने त्याने तरुणीवर हल्ला केला होता. त्याला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे…खाली Video पहा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: