Sunday, December 22, 2024
Homeराजकीयशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व वंचिंत बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष प्रतिनिधी...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व वंचिंत बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष प्रतिनिधी हेमंत जाधव…

खामगाव :- 23 जानेवारी ला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व वंचिंत बहुजन आघाडी युती ची घोषणा केली या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आज खामगाव येथील टॉवर चौक येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व वंचिंत बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून, आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला या वेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे वसंतराव भोजने व वंचिंत बहुजन आघाडी चे अशोक सोनोने, गणेश चौकसे यांचे सह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: