Monday, December 23, 2024
Homeराजकीयशिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेते ३ मार्चला सांगलीत...

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेते ३ मार्चला सांगलीत…

सांगली:- ज्योती मोरे.

येणाऱ्या काळात शिवसेनेची भूमिका शिवसेनेकांनी मंत्रालयावर भगवा फडकवण्यासाठी कसे लढले पाहिजे, लोकांच्या घरापर्यंत शेतकरी नोकरदार व्यापारी या लोकांच्यापर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवण्यासाठी, शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे नेते संजय राऊत, खासदार प्रियांका चतुर्वेदी, माजी आमदार बाबुराव माने, प्रवक्ते लक्ष्मण हाके, युवा सेनेचे विक्रांत जाधव अदि नेते ३ मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची, माहिती आज सायंकाळी पाच वाजता हॉटेल हनुमान येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिले. दरम्यान सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये संपर्क अभियान संपन्न होणार आहे. यावेळी जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर,सुजाता इंगळे आदिन सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: