Tuesday, September 17, 2024
Homeराज्यबाळापूर | जेष्ठ पत्रकार रमेश ठाकरे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित...

बाळापूर | जेष्ठ पत्रकार रमेश ठाकरे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित…

बाळापूर – सुधीर कांबेकर

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघाचे कार्यक्रमात बाळापूर तालुका पञकार संघाचे मार्गदर्शक तथा बाळापूर समाचार साप्ताहीक चे संपादक जेष्ठ पञकार रमेशजी ठाकरे यांचा जीवन गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला ते गेल्या 47 वर्षापासुन पञकारीता श्रेञामध्ये अविरत काम करत आहेत त्याबद्दल अकोला जिल्हा पञकार संघाचे वतीने स्व.आबारावजी देशमुख स्मृतीप्रित्यर्थ जीवन गौरव पुरस्काराने खासदार अनुप धोञे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आ. अझहर हुसेन, पत्रकार संघाचे माजी राज्य कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , जिल्हा अध्यक्ष शौकत अली मिर साहेब , सचिव प्रमोद लाजुरकर , जिल्हा उद्याध्यक्ष रामदास वानखडे , बळापूर तालुका कार्याध्यक्ष अमोल जामोदे यांचा सह जिल्हा पत्रकार संघाच्या समस्त मान्यवरांचा हस्ते आज अकोला येथे सन्मानीत करण्यात आले. प्राप्त पुरस्कारा बद्दल जेष्ठ पत्रकार रमेशजी ठाकरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: