Monday, December 23, 2024
Homeराजकीयसांगली महानगरपालिकेत अतिरिक्त भरण्यात आलेल्यांना शासनाकडे परत पाठवा - शिवसेना जिल्हा उपप्रमुख...

सांगली महानगरपालिकेत अतिरिक्त भरण्यात आलेल्यांना शासनाकडे परत पाठवा – शिवसेना जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आकृतीबंध नसतानाही अनेक अतिरिक्त पद भरण्यात आली आहेत.यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त भार वाढताना दिसतोय. हा भार तात्काळ कमी करण्यासाठी या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना शासनाकडे परत पाठवून स्थानिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी.अशी मागणी आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: