Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingकडाक्याच्या थंडीत राहुल गांधींना टी-शर्टवर पाहून सत्ताधाऱ्यांना फुटला घाम...

कडाक्याच्या थंडीत राहुल गांधींना टी-शर्टवर पाहून सत्ताधाऱ्यांना फुटला घाम…

राहुल गांधी आणि फिटनेस हे नातं सर्वश्रुत आहेच पण आज दिल्लीत कडाक्याच्या थंडीत राहुल गांधींनी आपल्या वडिलांच्या स्मृतीस्थळाला दर्शनासाठी गेले असता प्रचंड राहुल उर्जावान वाटत होते. त्याचा विर भूमी वरील व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटला असेल? म्हणूनच हा व्हिडिओ सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

दिल्लीची आजची सकाळ धुक्यात होती. शिवाय, थंड वाऱ्याने आणखी थंडी वाढवली. पारा ४० अंशांच्या खाली गेला आहे. लोक ब्लँकेट्स आणि हिटर्सपासून दूर जाऊ इच्छित नाहीत. मात्र, जे कामावर आणि शाळेत जात आहेत त्यांनी उबदार कपड्यांमध्ये स्वतःला झाकून घेत आहे. पण एक व्यक्ती अशी आहे ज्याचे ‘दिल्ली हिवाळा’ काही बिघडवू शकत नाही. ते म्हणजे राहुल गांधी…

राहुल गांधींबद्दल, जे कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घालून फिरत आहेत. याबाबत ट्विटरवर अनेक ट्विट केले जात आहेत. #T-Shirt आणि #RahulGandhi ट्रेंड करत आहेत. कुणी या हॅशटॅगने मीम्स पोस्ट करतंय, तर कुणी लिहितंय की दिल्लीत हिवाळा नसल्याचं दिसतंय! तर देशातील अनेक दिग्गज पत्रकारही राहुल गांधीचे कौतुक करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: