Sunday, December 22, 2024
Homeराजकीयआमदार शहाजी बापू पाटलांना २०२४ ला गद्दारी यानात बसवून कायमस्वरूपी चंद्रावर पाठवण्याचा...

आमदार शहाजी बापू पाटलांना २०२४ ला गद्दारी यानात बसवून कायमस्वरूपी चंद्रावर पाठवण्याचा बंदोबस्त सांगोला तालुक्यातील जनतेने केला आहे – ठाकरे गट युवा सेनेचे राज्य विस्तार प्रमुख शरद कोळी…

सांगली – ज्योती मोरे.

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे रोज चंद्रावरच असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघातील खड्डे दिसत नाहीत. त्यांनी जरा जमिनीवर यावं आणि मतदारसंघातील खड्डे मुजवावेत. संजय राऊत यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. अशी जोरदार टीका ठाकरे गट युवा सेनेचे राज्य विस्तार प्रमुख शरद कोळी यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार शहाजी बापू पाटलांना 2024 ला गद्दार यानात बसवून कायमस्वरूपी चंद्रावर पाठवायचा बंदोबस्त सांगोल्यातील जनतेने केला असल्याचे शरद कोळी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: