Monday, December 23, 2024
Homeराजकीयशासकीय वन कर्मचारी सहकारी पत संस्था आलापल्ली च्या निवडणुकीत समता पॅनल चे...

शासकीय वन कर्मचारी सहकारी पत संस्था आलापल्ली च्या निवडणुकीत समता पॅनल चे वर्चस्व…

अहेरी – मिलिंद खोंड

०२/०४/२०२३ रोजी शासकीय वन कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित आलापल्ली र. न. १३०४ या संस्थेची िनवडणूक पार पडली, िनवडणूकीनंतर १० मिनीटांनी मत मोजनी करण्यात आली व िनकाल जाहीर करण्यात आला त्यात समता पॅनल यांनी उमाजी गोवर्धन, यांच्या नेत्रुत्वात व. योगेश शेरेकर, श्री. मनीष कावळे, रवींद्र रागीवार साहेब, संजय पील्लारे, श्रीकांत सेलोटे, श्रीकांत नवघरे, . उमेश बोरावार श्री. रमेश रामटेके, श्री. सुनील पेंपकवार, मनोज तुरीले, अनील नैताम, अनिल झाडे यांच्या मार्गदर्शनात सर्व ११ उमेदवार प्रचंड बहुमतांनी िनवडुन आले.िनवडून आलेले उमेदवार खालील प्रमाने आहे.

सर्व साधारण गट-
१) िनतेश अरुन कुमरे ( वृत्तीय अध्यक्ष वनरक्षक वनपाल संघटना, गडचीरोली वनवृत्त)
२) वर्सल मुसा खान( उपाध्यक्ष वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना गडचीरोली वनवृत्त)
३) अतुल नामदेव कातलाम
४) नागोराव रावजी िसडाम
५) प्रदीप िनलकंठ कैदलवार
६) नानाजी संभाजी मडावी
अ.जा./ जमाती गट
७) ऋषी शंकर मडावी ( बाळू भाऊ ) केंद्रीय संघटक वनरक्षक वनपाल संघटना म.रा.
इतर मागास प्रवर्ग.
८) आकाश श्रीराम शेरकी
विमुक्त जाती प्रवर्ग
९) गणेश सुरेश पस्पुनवार
महीला प्रवर्ग
१0) श्रीमती. कमल गंगाराम झाडे
११) सौ. शोभा विजय झोडे
िनवडूणुकीत सर्व सभासद मतदारांनी समता पॅनलच्या उमेदवारांना बहुमतांनी िवजयी केल्या बद्दल िनवडुन आलेल्या सर्व उमेदवारांकडुन हार्दिक आभार…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: