Sunday, December 22, 2024
Homeराज्यलोकगर्जना प्रतिष्ठान तफें महामानवाला अभिवादन…

लोकगर्जना प्रतिष्ठान तफें महामानवाला अभिवादन…

नागपूर – शरद नागदेवे

नागपुर – लोकगर्जना प्रतिष्ठान तफें आज दि ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य संविधान चौक येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाल्या मालार्पेण व अभिवादन प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा अजय पाटील व माजी नगरसेविका सौ प्रगती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी राजेश कुंभलकर, बंटी मुल्ला, महेंद्र भांगे, रवि गाडगे पाटील, तनुज चोबे , सुरेन्द रामटेके व ऊपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: