Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingऋषभ पंतची भरधाव कार अशी भिडली डिव्हाडरला....अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर...Video

ऋषभ पंतची भरधाव कार अशी भिडली डिव्हाडरला….अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर…Video

आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर यांच्या मर्सिडिज गाडीला अपघात झाला सुदैवाने ऋषभ थोडक्यात बचावला, ऋषभ पंतने सांगितले की, तो स्वतः कार चालवत होता. गाडी चालवताना त्याला झोप लागली. यामुळेच कार दुभाजकावर आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर तो विंडो स्क्रीन फोडून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या शरीरावर कोणत्याही गंभीर जखमा नाहीत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची शक्यता आहे. सध्या पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. बाकीच्या दुखापती तपासानंतरच बरोबर समजतील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: