खामगाव – हेमंत जाधव
खामगाव तहसील येथील कोतवालांच्या रिक्त जागा करिता जागांची भरती आयोजित करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेमध्ये दिव्यांगाचे स्पष्ट दिसून आलेल आहे. सविस्तर व्रुत्त असे कि खामगाव तहसिलने दिनांक २९/०९/२०२३ रोजी जाहिरनामा प्रसिद्ब करत समाजातिल विविध घटकाला आरक्षण सुचीनूसार हि कोतवाल भर्ति आयोजीत केली आहे.
या भरतीमध्ये खामगाव तहसिल ने दिव्यांगांना मिळत असलेल्या ४% आरक्षणानुसार या तहसिलने यांना डावलण्यात आल्याचे दिसुन आले आहे. साझानिहाय रिक्त कोतवाल पदांचा तपशिल रिक्त असलेल्या साझाचे नांव प्रवर्ग निहाय आरक्षण साझाचे अधिनस्त असलेले गांव खुला (महिला) अटाळी-२ अटाळी, बोरी खुला ढोरपगांव ढोरपगांव, पिंपळचोच,
भेडी अनुसूचित जाती (महिला) लोणी गुरव, दस्तापुर, बोथा काजी, सावरखेड ( उजाड) जळका तेली, धोत्रा (उजाड) अनुसुचित जाती जळका तेली इतर मागासवर्ग वर्णा वर्णा, दिवठाणा, कोन्टी, सारोळा गवंढाळा, अकोली खुला खुला घारोड-२ | घारोड, नायदेवी खुला (महिला) खामगांव-१ खामगांव खुला किन्ही महादेव किन्ही महादेव,
खेडी खुला सुटाळा बु. सुटाळा बु. खुला कदमापूर शिर्ला- २ कदमापुर शिर्ला नेमाने, जयरामगड, पिप्रि धनगर १३ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) (महिला) इतर मागासवर्ग खुला (महिला) लाखनवाडा बु लाखनवाडा बु दुधा पिपळगांव राजा-२ पिपळगांव राजा, घाणेगांव,
ज्ञानगंगापुर इतर मागासवर्ग पिंप्राळा पिंप्राळा | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) काळेगांव काळेगांव, निमकवळा, वडजी | इतर मागासवर्ग (महिला) विहोगांव- १ विहीगांव, पेंडका, पातोंडा, निळेगांव अश्या पद्धतीत जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याने दिव्यांग बांधवामध्ये आरक्षण असतांनाही डावलण्यात आल्याने संताप व्यक्त करत आंन्दोलनाची संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारानुसार भुमिका स्विकारणार आहे.
यासाठी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना याविषयी लक्षात आणुन देत हा जाहिरनामा रद्द करत दिव्यांगांचा समावेश यामध्ये करण्यासाठी सुधारित जाहिरनामा काढण्यासाठी जाब विचारणार वेळ पडल्यास आंन्दोलन करत लक्ष वेधणार मनोज नगरनाईक अध्यक्ष विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन दिव्यांग संस्था खामगाव यांनी सांगितले आहे.