Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayट्रेनच्या खिडकीतून डोकं काढून पापाची परी बनवत होती रील…अचानक मागून आली ट्रेन…मग…Viral...

ट्रेनच्या खिडकीतून डोकं काढून पापाची परी बनवत होती रील…अचानक मागून आली ट्रेन…मग…Viral Video

Viral Video : सोशल मिडीयावर अनेक रील्स व्हायरल होतात, रील्स बनवितांना लोक कुठेही आणि केव्हाही Video बनविणे सुरु करतात त्यामुळे अनेक जन अपघातात बळी पडतात. यासाठी मात्र, रेल्वेकडूनही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या खिडकीतून डोकं काढून रील बनवताना दिसत आहे. तेव्हाच दुसऱ्या बाजूने ट्रेन येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका मुलीला रीलमध्ये जीव गमवावा लागला होता, पण घाईघाईत तिने आपले डोके काढले असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. @OTerrifying या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत.

या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की ती महिला मृत्यूच्या अगदी जवळ होती. तर एकाने सांगितले की हे खूप धोकादायक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने मुलीला खडसावले आणि लिहिले – ही खूप चुकीची सवय आहे. रील प्रकरणामध्ये लोकांचा जीव जातो असे खडसावले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: