Realme 12X 5G : Realme 12x 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा 5G सक्षम स्मार्टफोन आहे. फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेट सपोर्टसह येणार. फोन 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन 11,999 रुपयांपासून सुरू करण्यात आला आहे. फोनची विक्री आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे.
Realme 12x 5G स्पेसिफिकेशन्स, कैमरा आणि फीचर
- 4GB + 128GB – रु. 11,999
- 6GB + 128GB – रु. 13,499
- 8GB + 128GB – रु 14,999
फोनच्या खरेदीवर 1500 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. हा फोन वुडलँड ग्रीन आणि ट्वायलाइट पर्पल कलर पर्यायांमध्ये येईल.
हा फोन 6.72 इंच IPS LCD स्क्रीनमध्ये येईल. हा फोन फुल एचडी+ रिझोल्यूशन सपोर्टसह येईल. फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनला 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल.
फोनला पावसाच्या पाण्याचा स्मार्ट टच सपोर्ट दिला जाईल. फोन ड्युअल स्पीकर सपोर्टसह येईल. फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन Android 14 आधारित Realme UI 5 सपोर्टसह येईल.
फोन ड्युअल रियर कॅमेरा सेन्सरसह येईल. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. याशिवाय 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 8MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.
Realme 12x 5G launched in India.
— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 2, 2024
Specifications
📱 6.72" FHD+ IPS LCD display 950nits peak brightness, 120Hz refresh rate
🔳 MediaTek Dimensity 6100+ SoC TSMC 6nm process
2X Arm Cortex-A76 up to 2.2GHz
6X Arm Cortex-A55 up to 2.0GHz
Mali-G57 MC2 GPU
LPDDR4x RAM, UFS 2.2 storage… pic.twitter.com/TiRgLytRhe
फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये स्टिरीओ स्पीकर देण्यात आला आहे. फोनमध्ये IP54 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये एअर जेश्चर, डायनॅमिक बटण आणि मिनी कॅप्सूल दिले जातील. फोनचे वजन 188 ग्रॅम आहे.