Monday, December 23, 2024
Homeराज्यसुर्यनारायण देवस्थान उमाळा येथे रथसप्तमी उत्सवात साजरी...

सुर्यनारायण देवस्थान उमाळा येथे रथसप्तमी उत्सवात साजरी…

परीसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी, सुर्यनारायण देवस्थान उमाळा (मेंढला) वर्ष 46 वे

नरखेड – नरखेड तालुक्यातील मेंढला येथील सुर्यनारायण देवस्थान उमाळा शिवारात दरवषी प्रमाणे यावषी सुध्दा रथसस्पतमी कार्यकम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री संत भाकरे महाराज यांनी 1977 मध्ये हा रथसप्तमी कार्यकम मेंढला येथील सुर्यनारायण देवस्थान उमाळा शिवारात सुरू केला होता.

यावषी या कार्यकमाचे 46 वे वर्ष होते तेव्हापासुन हा कार्यकम दरवषी मोठ्या उत्सवात साजरा होत असतो परीसरातील मेंढला , सिंजर , साखरखेडा , वडविहीरा , उमठा , वाढोणा , दातेवाडी, येथील भाविकभक्त दरवषी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात यावषी आयोजकांनी ह.भ. प. कुमारी पुनमताई दुर्गे राहणार (नाचणगाव. जिल्हा अमरावती) यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते किर्तनाची सांगता झाल्यावर लगेलच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यकमाच्या यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मित्र परिवार मेंढला यांचे विशेष सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: