अकोला : उपेक्षित निराधार ज्यांची कोणी नाही त्यांच्यासाठी नेहमीच धावून येणारे रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी पाच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यापैकी चार अनोळखी होते. अकोट फाइल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या उगवा येथील 40 वर्षीय रणजीत सिंग नवल सिंग ठाकूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय येथे वार्ड क्रमांक सहा मध्ये उपचार करता दाखल होते.
उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोलीस प्रशासनाने त्यांच्या नातेवाईक यांचा सोबत संपर्क साधला परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते अंत्यविधी करू शकले नाही ही बाब पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पराग गवई यांना माहिती होताच यांच्या अंत्यसंस्कारासाठी पराग गवई यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय रुग्णालय येते कॅम्पस मध्ये एका ४0 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. सर्वोपचार रुग्णालय परिसरात एका अंदाजे 70 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. बिलाला भवन न्यू राधाकिसन प्लॉट इथे वय अंदाजे 45 पुरुष इसम मृतदेह आढळून आला तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयामध्ये उपचार दरम्यान 65 वर्ष महिलेचा मृत्यू झाला होता.
या चार अनोळखी मृतदेह यांचे नातेवाईकांचा पोलीस प्रशासने शोध घेतला असता कोणीही मिळून आले नाही कोणी अंत्यसंस्कारला पुढे आले आहे मृतदेहांची ओळख न पटल्याने ही बाब पोलीस प्रशास न माध्यमातून पराग गवई यांना माहित होताच पोलिसांच्या परवानगीने रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी चे पराग गवई यांनी चार व रणजीत सिंग यांचा मृतदेहांवर मोहता मिल स्मशानभूमीत स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले.
आपले सामाजिक दायित्व निभवले प्रा. डॉ. प्रसन्नजीत गवई प्रा. डॉ. धम्मपाल भदे विजय कांबळे यांचा सह यावेळी अनिल उपर्वट मिठाराम लोंढे डी स शिरसाट संकेत शिरसाट सुबोध पाटील गणेश सोनोने सचिन ढोरे अंकित गोपनारायण मंगेश गवई विशाल गोपनारायण मोहम्मद इर्षद राजू गोपनारायण आकाश अहिरे निलेश वरोटे अमित तेलगोटे उमेश शिरसाट सुनील उपर्वट विशाल तेलगोटे रवी पाटील प्रमोद तायडे प्रज्वल ठोंबरे राहुल इंगळे अंसराज तेलगोटे नितीन डोंगरे सतिश वानखेडे प्रमोद पळसपगार जिया भाई सलीम भाई आकाश गवई अश्विन खांडेकर यशपाल जाधव मयूर इंगळे राजू सोनोने,
छोटू सुरवाडे दिनेश भागानगरे यश वाहुरवाघ प्रवीण खरात अमित गोपनारायण शरद वानखडे राहुल खंडारे नासिर भाई अविनाश वानखडे सुजित तेलगोटे रतन हिरोळे अनिकेत गेडाम पवन डोंगरे रतन उमाळे स्वप्निल जगताप संजय महानकर अभिषेक साकारकर तुषार शिरसाठ भूषण खंडारे विशाल वाघ मैत्रीय गवई सुमेद सरदार अमोल भोजने श्याम सांगे पंकज तेलगोटे नितेश तेलगोटे सुजित तेलगोटे विवेक पाटील अक्षय पवार राज तेलगोटे सुरज सिरसाट रवी तेलगोटे
विशाल तेलगोटे कृष्णा घाटोळ राजकीरण सिरसाट विकास सिरसाट अनिकेत दामोदर रत्नकिशोर शिरसाट अमोल भोजने साहेबराव इंगळे निखिल वानखडे नागेश नाईक अक्षय बांनबाकोडे आशिष येवतकर विजय कोकाटे विकी पाळणकर निखिल गायगोले अक्षय भगत विकी धुमाळे गजानन भातुरकर सचिन दिवनाले राजकिरण बागडे भारत पाहुरकर निशांतसिंह तवर कुणालसिंह परिहार राहुल सानप सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू
अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम पोलीस कर्मचारी गोवर्धन घायवट दारासिंग सुखदाने विकास शिंदे द्यानेश्वर रडके देविदास गायकवाड किसन पातोंड प्रशांत देशमुख संजय हाडोळे प्रमोद अटाळकर अभिषेक पाठक प्रशांत ठाकरे सुरज चिंचोळकर अभिमन्यू आठवले अनिल खांडेकर महिला पोलीस कर्मचारी आरती शिरसाट उपस्थित होते.